पदवीधर उमेदवारांसाठी भारत सरकार मिंट मुंबई मध्ये विविध रिक्त पदांची भरती | IGM Mumbai Bharti 2023

IGM Mumbai Bharti 2023 : Indian Government Mint, Mumbai is recruiting for various posts. Application are invite for a total of 65 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 15 June 2023 to 15 Jully 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

भारत सरकार मिंट मुंबई भरती २०२३ : भारत सरकार मिंट मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ ते १५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व  या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारत सरकार मिंट मुंबई भरती २०२३

एकूण पदे : ६५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ज्युनिअर टेक्निशियन (फिटर)२४
ज्युनिअर टेक्निशियन (टर्नर)०४
ज्युनिअर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर – केमिकल)११
ज्युनिअर टेक्निशियन (मोल्डर)०३
ज्युनिअर टेक्निशियन (हिट ट्रिटमेंट)०२
ज्युनिअर टेक्निशियन (फौंड्रीमन/ फर्नेसमन)१०
ज्युनिअर टेक्निशियन (ब्लॅकस्मिथ)०१
ज्युनिअर टेक्निशियन (वेल्डर)०१
ज्युनिअर टेक्निशियन (कारपेंटर)०१
१०ज्युनिअर ऑफिस असिस्टंट०६
११ज्युनिअर बुलियन असिस्टंट०२
एकूण६५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ ते ९ – संबंधित विषयात ITI (NCVT/ SCVT)
  • पद क्र. १० ते ११- ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.

वेतनश्रेणी : १८,७८०/- रुपये ते ७७,१६०/- रुपये

वयाची अट :

  • पद क्र. १ ते ९ – २५ वर्ष
  • पद क्र. १० ते ११ – २८ वर्ष

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
  • मागासवर्गीय/ PWD – २००/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३ ते १५ जुलै २०२३

हे पण वाचा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची ३८८ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

भारत सरकार मिंट मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.