IDBI बँक भरती २०२४ : IDBI बँक अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
IDBI बँक भरती २०२४
एकूण पदे : ६००
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) | ५०० |
२ | विशेषज्ञ – कृषी मालमत्ता अधिकारी (AAO) | १०० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र. २ – ६०% गुणांसह कृषी, फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी, मत्स्य विज्ञान/ अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनीकरण, दुग्धविज्ञान/ तंत्रज्ञान, अन्न विज्ञान/ तंत्रज्ञान, मत्स्यपालन, कृषी वनीकरण, रेशीम शेती विषयात B.sc/ B.Tech/ B.E.
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | २० ते २५ वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी | १०५०/- रुपये |
SC/ST/PWD | २५०/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये २५३ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
IDBI बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.