HURL Bharti 2024 | हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती २०२४ : हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : २१२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी६७
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी१४५

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र. २ – संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
  • पद क्र. २ – २३,०००/- रुपये ते ७६,२००/- रुपये

वयाची अट : १९ ते २७/३० वर्षे

अर्ज फी : ५००-७५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp