GRSE Bharti 2024 | गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत विविध पदांची २३६ जागांसाठी भरती

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. भरती २०२४ : गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. भरती २०२४

एकूण पदे : २३६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)९०
ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)४०
पदवीधर अप्रेंटिस४०
टेक्निशियन अप्रेंटिस६०
HR ट्रेनी०६

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)
  • पद क्र. २ – १०वी उत्तीर्ण
  • पद क्र. ३ – संबंधित विषयात BE/B.Tech
  • पद क्र. ४ – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • पद क्र. ५ – ६०% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य [SC/ ST/OBC/PH – ५५% गुण]

वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र. १ – १४ ते २५ वर्ष
  • पद क्र. २ – १४ ते २० वर्ष
  • पद क्र. ३ – १४ ते २६ वर्ष
  • पद क्र. ४ – १४ ते २६ वर्ष
  • पद क्र. ५ – २६ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : कोलकाता आणि रांची

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरती

जाहिरात क्र. १ ते ४येथे क्लिक करा
जाहिरात क्र. ५येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp