शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती २०२४ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती २०२४
एकूण पदे : १०२
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | ०८ |
शिपाई (महाविद्यालय) | ०३ |
मदतनीस (महाविद्यालय) | ०१ |
क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | ०७ |
शिपाई (रुग्णालय) | ०८ |
प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | ०३ |
रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | ०४ |
अपघात सेवक (रुग्णालय) | ०५ |
बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | ०७ |
कक्ष सेवक (रुग्णालय) | ५६ |
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : कृपया जाहिरात पहावी
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | १८ ते ३८ वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | १०००/- रुपये |
मागासवर्गीय/आ.दु.घ | ९००/- रुपये |
नोकरी स्थान : कोल्हापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोंबर २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.