ग्रामीन महिला व बालक विकास मंडळ भरती २०२३ : ग्रामीन महिला व बालक विकास मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
ग्रामीन महिला व बालक विकास मंडळ भरती २०२३
एकूण पदे : २१
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | फिल्ड प्रकल्प अधिकारी | ०२ |
२ | HRM प्रकल्प अधिकारी | ०१ |
३ | MIS प्रकल्प अधिकारी | ०१ |
४ | फिल्ड पर्यवेक्षक | १० |
५ | डेटा व्यवस्थापक | ०१ |
६ | डेटा एन्ट्री ऑपरेटर | ०४ |
७ | शिपाई | ०२ |
एकूण | २१ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १, ३ ते ६ – पदवीधर
- पद क्र. २ – व्यवसाय प्रशासन, कामगार कायदे, एचआर मध्ये पदव्युत्तर पदवी
- पद क्र. ७ – १२ वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : रु. १०,०००/- ते रु. २५,०००/-
वयाची अट : २१ ते ४५ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सातारा/ पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ मे २०२३
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dy. मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, मुख्य कार्यालय, जन्मनागल, बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डींग, तिसरा मजला S.No.7A/2, हडपसर औद्योगिक वसाहत, पुणे ४११ ०१३
ग्रामीन महिला व बालक विकास मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
GMBVM Recruitment 2023 : Gramin Mahila Balvikas Vikas Mandal (GMBVM) is recruiting for various posts. Application are invite for a total of 21 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Date of interview is on every Monday of the month from 06 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
GMBVM Recruitment 2023
Total Post : 21
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Filed Project Officer | 02 |
2 | HRM Project Officer | 01 |
3 | MIS Project Officer | 01 |
4 | Filed Supervisor | 10 |
5 | Data Manager | 01 |
6 | Data Entry Operators | 04 |
7 | Attendent/ Peon | 02 |
Total | 21 |
Education Qualification :
- Post No. 1, 3 to 6 – Graduate
- Post No. 2 – Masters Degree in Business Administration, Labor Laws, HR
- Post No. 7 – 12th Pass
Pay Scale : 10,000/- to 25,000/-
Age Limit : 21 to 45 years
Application Fee : No fee
Job Location : Satara/ Pune
Application Mode : Offline
Last Date of Application : 06 May 2023
Selection Process : Interview
Address Send to Application : Dy. Chief Executive Officer, Gramin Mahila Va Balak Vikas Mandal, Head Office, Janmnagal, Bank of Maharashtra Building, 3rd Floor S.No.7A/2, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013
How to Apply for GMBVM Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.