सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई भरती २०२३ : सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई भरती २०२३
एकूण पदे : ०७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | डाटा एंट्री ऑपरेटर | ०५ |
२ | शिपाई | ०२ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कोणत्याही शाखेतील पदवीधर + MSCIT + टायपिंग मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
- पद क्र. २ – ०७वी उत्तीर्ण
वेतनश्रेणी : ६,०००/- रुपये ते १०,०००/- रुपये
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर. ज.जी, समूह रुग्णालये मुंबई – ४००००८
मुलाखतीची तारीख : २० जून २०२३
हे पण वाचा : १० वी पास उमेदवारांना संधी ! इंडो तिबेटीयन बोर्डर पोलीस फोर्स मध्ये ४५८ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
GGMCJJH Bharti 2023 : Grant Government Medical Collage & Sir Jamshedjee Jeejeebhoy Group of Hospitals is recruiting for various posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. Selection Process is done to be Interview. Date to interview is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
GGMCJJH Bharti 2023
Total Post : 07
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Deta Entry Operator | 05 |
2 | Peon | 02 |
Education Qualification :
- Post No. 1 – Degree in any branch + MSCIT + Typing Marathi 30 w.p.m & English 40 w.p.m
- Post No. 2 – 07th Pass
Pay Scale : 6,000/- to 10,000/-
Age Limit : Upto 38 years
Application Fee : No fee
Job Location : Mumbai
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : Mahatma Jotiba Phule Jan Arogya Yojana Office, Main Building, Ground Floor, Grant Government Medical Collage & Sir JJ Group Hospitals Mumbai – 400008
Last Date of Application : 20 June 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for GGMCJJH Bharti 2023
- Selection Process is done to be Interview.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.