GAIL Bharti 2024 | गेल इंडिया लिमिटेड मध्ये नवीन विविध पदांची २७५ जागांसाठी भरती

गेल इंडिया लिमिटेड भरती २०२४ : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

गेल इंडिया लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : २७५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सिनियर इंजिनिअर९८
सिनियर ऑफिसर१२९
सिनियर ऑफिसर (Medical
Services)
०१
ऑफिसर (Laboratory)१६
ऑफिसर (Security)०४
ऑफिसर (Official
Language)
१३
चीफ मॅनेजर१४

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा ६५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – MBBS + ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ – ६०% गुणांसह  M.Sc. (Chemistry) + ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र. ५ – ६०% गुणांसह पदवीधर + ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र. ६ – ६०% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. ७ – ६५% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied
    Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + १२ वर्षे अनुभव  किंवा MBBS +०९ वर्षे अनुभव

वयाची अट :

पदांचे नाववय
पद क्र. १ व २२८ वर्षापर्यंत
पद क्र. ३ व ४३२ वर्षापर्यंत
पद क्र. ५४५ वर्षापर्यंत
पद क्र. ६३५ वर्षापर्यंत
पद क्र. ७४०/४३ वर्षापर्यंत

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी/EWS२००/- रुपये
SC/ST/PWDफी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ डिसेंबर २०२४

हे पण वाचा : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत २२३६ जागांसाठी भरती ! मुदतवाढ

जाहिरात पद क्र. १ व ६येथे क्लिक करा
जाहिरात पद क्र. ७येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

गेल इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp