Family Court Bharti 2024 | कौटुंबिक न्यायालय मध्ये “सफाईगार” पदाची भरती

कौटुंबिक न्यायालय सफाईगार भरती २०२४ : कौटुंबिक न्यायालय अंतर्गत सफाईगार पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कौटुंबिक न्यायालय सफाईगार भरती २०२४

एकूण पदे : ०४

पदांचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता :

  • शरीर प्रकृती सदृढ असावी
  • पदाचे समरूप काम करण्याची योग्यता असावी

वेतनश्रेणी : १५,६१०/- रुपये

वयाची अट : १८ ते ३३ वर्ष (मागासवर्गीय – ५ वर्ष सुट)

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सफाई कामगार पदाची भरती ! पात्रता ०४ थी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कौटुंबिक न्यायालय सफाईगार भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp