ESIC Pune Bharti 2024 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ मार्फत नवीन विविध पदांची 50 जागांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 50 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 10 ते 17 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2024

एकूण पदे : 50

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
1सुपर स्पेशलिस्ट (FTSS/PTSS)02
2स्पेशलिस्ट (FTS/PTS)08
3सिनियर रेसिडेंट40

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : (i) MBBS   (ii) MD/DNB/DM   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : (i) MBBS   (ii) MD/MS/DNB/BDS  (iii) 03/05 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : (i) MBBS   (ii) MD/MS/DNB/BDS

वयाची अट :

  • पद क्र.1 : 69 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2 : 69 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 : 45 वर्षांपर्यंत

    अर्ज फी : फी नाही

    नोकरी स्थान : पुणे

    अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

    मुलाखतीचे ठिकाण : ESIC Hospital, Sr. No.690, Bibvewadi, Pune- 37. 

    मुलाखतीची तारीख : 10 ते 17 डिसेंबर 2024

    हे पण वाचा : सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची 275 जागांसाठी भरती

    जाहिरातयेथे क्लिक करा
    अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

    कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

    • अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे.
    • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
    • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
    • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

    लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

    Whatsapp