कर्मचारी राज्य बीमा निगम भरती २०२३ : कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट अ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कर्मचारी राज्य बीमा निगम भरती २०२३
एकूण पदे : १२
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट अ
शैक्षणिक पात्रता : MBBS पदवी
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : पुणे
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल : establishpune.amo@gmail.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स.नं. ६८९/९०, पंचदिप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे -४११०३७
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जून २०२३
कर्मचारी राज्य बीमा निगम भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
ESIC Medical Officer Recruitment 2023 : Employees State Insurance Corporation (ESIC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 12 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 15 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
ESIC Medical Officer Recruitment 2023
Total Post : 12
Post Name : Medical Officer Group A
Education Qualification : MBBS Degree
Application Fee : No fee
Job Location : Pune
Selection Process : Interview
Application Mode : Online (e-mail)/ Offline
E-mail : establishpune.amo@gmail.com
Address to Send Application : Office Of Administrative Medical Officer, Ground Floor, Panchdeep Bhavan, Sr. No. 689/90, Bibvewadi, Pune – 411037
Last Date of Application : 15 June 2023
How to Apply for ESIC Medical Officer Recruitment 2023
- The application is to be done online (e-mail)/ offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.