महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती २०२४
एकूण पदे : २८९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | रचना सहायक (गट ब) | २६१ |
२ | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | ०९ |
३ | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | १९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
- पद क्र. २ – i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र. ३ – i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय/ आ.दु.घ : 05 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – १०००/- रुपये
- मागासवर्गीय प्रवर्ग – ९००/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ ऑगस्ट २०२४
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये ७९५१ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.