महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2024 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 154 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरती 2024
एकूण पदे : 154
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | कनिष्ठ आरेखक (गट-क) | 28 |
2 | अनुरेखक (गट-क) | 126 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 1 – i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
- पद क्र. 2 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) आरेखक (स्थापत्य) कोर्स किंवा समतुल्य (iii) Auto-CAD किंवा Geographical Information System in Spatial Planning
वेतनश्रेणी :
- पद क्र. 1 – 25,500 ते 81,100
- पद क्र. 2 – 21700 ते 69100
वयाची अट : 18 ते 38 वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – 1000/- रुपये
- मागासवर्गीय – 900/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोंबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत २२३६ जागांसाठी भरती
जाहिरात पद क्र. 1 | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र. 2 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.