DSW Maharashtra Bharti 2024 | सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांची ६२ जागांसाठी भरती

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र भरती २०२४ : सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र भरती २०२४

एकूण पदे : ६२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
कल्याण संघटक, गट-क४०
वासुतीग्र्ह अधीक्षक, गट-क१७
कवायत प्रशिक्षक, गट-क०१
शारीरिक प्रशिक्षण निदेशक, गट-क०१
वासुतीगृह अधीक्षिका, गट-क०३

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण + पदांनुसार अनुभव

वेतनश्रेणी : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

वयाची अट : ५० वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ EWS – ९००/- रुपये

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ मार्च २०२४

हे पण वाचा : महावितरण नागपूर मध्ये इलेक्ट्रिकल अभियंता पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp