DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती | DRDO NMRL Mumbai Recruitment 2023

DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा मुंबई भरती २०२३ : DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा मुंबई भरती २०२३

एकूण पदे : १२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘एफ’०१
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘इ’०२
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘डी’०४
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘सी’०३
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘बी’०२
एकूण१२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – B.E (यांत्रिकी/ तंत्रज्ञान) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. २ – B.E (केमिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचार) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ३ – B.E (केमिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचार) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ४ – B.E (केमिकल अभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञान) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी/ भौतिक रसायनशास्त्र मध्ये किमान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र. ५ – B.E (केमिकल अभियांत्रिकी/ रासायनिक तंत्रज्ञान) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी/ भौतिक रसायनशास्त्र मध्ये किमान प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

वेतनश्रेणी : ९०,७८९/- रुपये ते २,२०,७१७/- रुपये

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ ईडब्लूएस – १००/- रुपये
  • एससी/ एसटी/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जून २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

DRDO नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Leave a Comment