वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये ४९४६ + जागांसाठी मेगा भरती | DMER Recruitment 2023

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती २०२३ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९४६ + जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरती २०२३

एकूण पदे : ४९४६ + जागा

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
तांत्रिक (टेक्निकल)९०५
अतांत्रिक (नॉन टेक्निकल)६७
स्टाफ नर्स३९७४
एकूण४९४६

शैक्षणिक पात्रता : कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – १०००/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – ९००/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

DMER Recruitment 2023 : Director of Medical Education & Research (DMER) is recruiting for various posts. Application are invite for a total of 4946 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

DMER Recruitment 2023

Total Post : 4946

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Technical905
2Non Technical67
3Staff Nurse3974
Total4946

Education Qualification : See notification

Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General – 1000/-
  • Researve – 900/-

Job Location : Maharashtra

Application Mode : Online

Last Date of Application : 25 May 2023

How to Apply for DMER Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.