आरोग्य सेवा महासंचालनालय भरती २०२३ : आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४८७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालय भरती २०२३
एकूण पदे : ४८७
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पड़े) | ४८७ |
शैक्षणिक पात्रता : १०वी/ १२वी उत्तीर्ण/ ITI/ पदवीधर/ B.Sc/ M.Sc/ GNM/ MSW/ इंजीनिअरिंग पदवी/ डिप्लोमा
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये
वयाची अट : १८ ते २५/२७/३०/४० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
- SC/ ST/ PWD/ महिला – ४५०/- रुपये
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३
हे पण वाचा : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “विशेषज्ञ” पदाची ९७ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आरोग्य सेवा महासंचालनालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.