डेडिकेटेड फ्रेड कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : डेडिकेटेड फ्रेड कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
डेडिकेटेड फ्रेड कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३
एकूण पदे : १५२
पदांचे नाव : वरिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील समान श्रेणी (स्तर-७) मध्ये काम करणारे किंवा स्तर-६ मधील महत्वपूर्ण पदे असलेले कर्मचारी असावे
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Additional General Manager (HR)/ DFCCIL/ 5th Floor, Supreme Court Metro Station Building Complex, New Delhi – 110001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ जून २०२३
डेडिकेटेड फ्रेड कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
DFCCIL Recruitment 2023 : Dedicated Freight Corridor Corporation of India Limited (DFCCIL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 152 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 12 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
DFCCIL Recruitment 2023
Total Post : 152
Post Name : Senior Executive (OP&BD)
Education Qualification : Employees working in analogous grade (Leval-7) in a relevant discipline or holding substantive posts in Level-6
Application Fee : No fee
Job Location : All India
Application Mode : Offline
Address to Send Application : Additional General Manager (HR)/ DFCCIL/ 5th Floor, Supreme Court Metro Station Building Complex, New Delhi – 110001
Last Date of Application : 12 June 2023
How to Apply for DFCCIL Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.