डेडिकेटेड फ्रेट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती | DFCCIL Executive Recruitment 2023

डेडिकेटेड फ्रेट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : डेडिकेटेड फ्रेट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३

एकूण पदे : ५३५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
कार्यकारी३५४
कनिष्ठ कार्यकारी१८१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – तीन वर्षाचा डिप्लोमा/ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थांपासून किमान ६०% गुणांसह पदवी/ वाणिज्य शाखेत तीन वर्षाची पदवी/ तीन वर्षे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए)/ बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) एचआर/ कार्मिक व्यवस्पथान मध्ये/ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून किमान ६०% गुणांसह तीन वर्षाचा बॅचलर ऑफ कॉम्पुटर ऍप्लिकेशन (बीसीए)/ तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा इन संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्टोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेकट्रोनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स/ नेटवर्किंग मध्ये
  • पद क्र. २ – मॅट्रिक/ आयटीआय

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/-
  • एससी/ एसटी/ माझी सैनिक – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जून २०२३

डेडिकेटेड फ्रेट कॉरपोरेशन ऑफ इंडिया लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

DFCCIL Executive Recruitment 2023 : The Dedicated Freight Corridor Corporation of India Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 535 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 19 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

DFCCIL Executive Recruitment 2023

Total Post : 535

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Executive354
2Junior Executive181

Education Qualification : See notification

Pay Scale : 25,000/- to 1,20,000/-

Age Limit : 18 to 30 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 1,000/-
  • SC/ ST/ PwBD – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 19 June 2023

How to Apply for DFCCIL Executive Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.