DBSKKV Bharti 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती २०२३ : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : ३८

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
वरिष्ठ संशोधन विद्यार्थी०४
क्षेत्र सहाय्यक०४
कृषी चालक/ मशीन ऑपरेटर०२
चालक०२
लेखापाल सह लिपिक/ संगणक ऑपरेटर०२
अन्न सुरक्षा दल सदस्य२४

शैक्षणिक पात्रता :

पद क्रपात्रता
M.Sc (Agri)/ B.Sc (Agri)., MBA आणि MSCIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य
B.Sc (Agri). किंवा कृषी डिप्लोमा आणि MSCIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य
१) इयत्ता ०८ वी पास, ट्राक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा ०२) इयत्ता ०४ वी पास ट्राक्टर चाविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ०५ वर्षाचा ट्राक्टर चालविण्याचा अनुभव किंवा ०३) या विद्यापीठात सेवेत ट्राक्टरचालक म्हणून तात्पुरत्या/ रोजंदारी स्वरुपात काम करीत असलेल्यासाठी १० वर्ष किंवा त्याहून जास्त अनुभव तसेच ट्राक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना
०१) इयत्ता ०८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा ०२) इयत्ता ०४ वी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ०५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा ०३) या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या/ रोजंदारी स्वरुपात काम करीत असलेल्यासाठी १० वर्ष किंवा त्याहून जास्त अनुभव तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना
B.Com/ B.Sc/ B.A., मराठी व इंग्रजी टायपिंग, MSCIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य
इयत्ता 4 थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.

वेतनश्रेणी : २२,०००/- रुपये ते ४४,०००/- रुपये

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत (राखीव : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जून २०२३

हे पण वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.