मध्य रेल्वे ज्युनियर टेक्निकल असोशिएट भरती २०२३ : मध्य रेल्वे ज्युनियर टेक्निकल असोशिएट अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (पोस्ट) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
मध्य रेल्वे ज्युनियर टेक्निकल असोशिएट भरती २०२३
एकूण पदे : ९९
पदांचे नाव : ज्युनियर टेक्निकल असोशिएट
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरींग शाखेतील पदवी/ डिप्लोमा
वेतनश्रेणी : रु. २५,०००/- ते रु. ३०,०००/-
वयाची अट : १८ ते ३३ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – रु. ५००/-
- ओबीसी/ एससी/ एसटी – रु. २५०/-
नोकरी स्थान : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (पोस्ट)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Chief Personnel Officer (Construction) of the Chief Administrative Officer (Construction) New Administrative Building, 6th floor Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai CSMT, Maharashtra – 400 001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२३
मध्य रेल्वे ज्युनियर टेक्निकल असोशिएट भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन (पोस्ट) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
CR JR. Technical Associate Recruitment 2023 : Central Railway is recruiting for Junior Technical Associate posts. Application are invite for a total of 99 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done Offline (Post). Last date to apply is 12 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
CR JR. Technical Associate Recruitment 2023
Total Post : 99
Post Name : Junior Technical Associate
Education Qualification : Engineering Branch Degree/ Diploma
Pay Scale : 25,000/- to 30,000/-
Age Limit : 18 to 33 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee :
- General – 500/-
- OBC/ SC/ ST – 150/-
Job Location : Maharashtra
Application Mode : Offline (Post)
Address Send to Application : Deputy Chief Personnel Officer (Construction) of the Chief Administrative Officer (Construction) New Administrative Building, 6th floor Opposite Anjuman Islam School, D.N. Road, Central Railway, Mumbai CSMT, Maharashtra – 400 001
Last Date of Application : 12 May 2023
How to Apply for CR JR. Technical Associate Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.