चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती २०२३ : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : २५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | वैद्यकीय अधिकारी | ०५ |
२ | मायक्रोबायोलॉजिस्ट | ०१ |
३ | एपिडेमियोलॉजिस्ट | ०१ |
४ | ANM (नर्सिंग) | १८ |
एकूण | २५ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MBBS, महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलची नोंदणी आवश्यक आणि अनुभवास प्राधान्य
- पद क्र. २ – MBBS सह मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या संस्थेतील MD मायक्रोबायोलॉजिस्ट
- पद क्र. ३ – वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA
- पद क्र. ४ – १० वी पास, ANM कोर्से मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण अनुभवास प्राधान्य
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग कार्यालय, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३
चंद्रपूर शहर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023 : Chandrapur Mahanagarpalika is recruiting for various posts. Application are invite for a total of 25 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023
Total Post : 25
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Medical Officer | 05 |
2 | Microbiologist | 01 |
3 | Epidemiologist | 01 |
4 | ANM | 18 |
Total | 25 |
Education Qualification : See notification
Pay Scale : 18,000/- to 60,000/-
Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year relaxation)
Application Fee : No fee
Job Location : Chandrapur
Application Mode : Offline
Address to Send Application : Health Department Office, Chandrapur City Municipal Corporation, Chandrapur
Last Date of Application : 25 May 2023
How to Apply for Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.