CGPDTM Bharti 2023 : पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल अंतर्गत ५३३ जागांसाठी भरती

पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल भरती २०२३ : पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल अंतर्गत “पेटंट आणि डिझाईन परीक्षक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल भरती २०२३

एकूण पदे : ५३३

पदांचे नाव : पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप A

शैक्षणिक पात्रता : बायो-टेक्नोलॉजी/ बायो-केमिस्ट्री/ केमिस्ट्री/ पॉलोमर सायन्स/ कॉम्पुटर सायन्स/ IT/ फिजिक्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा फूड टेक्नोलॉजी/ बायो-मेडिकल इंजिनिअरिंग/ इलेक्ट्रोनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ कॉम्पुटर सायन्स/ IT/ सिव्हील/ मेकॅनिकल/ मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग विषयात पदवी किंवा समतुल्य

वेतनश्रेणी : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये

वयाची अट : २१ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १,०००/- रुपये
  • SC/ ST/ महिला – ५००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑगस्ट २०२३

परीक्षा दिनांक :

  • पूर्व परीक्षा – ०३ सप्टेंबर २०२३
  • मुख्य परीक्षा – ०१ ऑक्टोबर २०२३
हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांची ३४२ जागांसाठी भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्स कंट्रोलर जनरल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp