सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘अधिकारी’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३
एकूण पदे : १९२
पदांचे नाव : अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पूर्ण वेळ मस्टर्स किंवा अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी/ B.Sc/ MBA/ MCA/ MMS/ ICAI/ ICWAI/ LLB/ MSC + अनुभव
वेतनश्रेणी : ३६,०००/- रुपये ते १,००,३५०/- रुपये
वयाची अट : ३०/३३/३५/४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : ८५०/- रुपये + GST (SC/ ST/ PWBD – १७५/- रुपये + GST)
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ नोव्हेंबर २०२३
हे पण वाचा : पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदाच्या १८३२ जागांसाठी मेगा भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.