कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३ : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती २०२३
एकूण पदे : ९३
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) | ०६ |
२ | व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (लेखा) | ०६ |
३ | कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी | ८१ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ कृषी मध्ये MBA
- पद क्र. २ – CA/ CMA/ MBA (फिन)/ MMS/ M.Com किंवा PG (वाणिज्य)
- पद क्र. ३ – B.Sc (अग्रीक्ल्चार)
वेतनश्रेणी :
- पद क्र. १ व २ – ३०,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये
- पद क्र. ३ – २२,०००/- रुपये ते ९०,०००/-रुपये
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – १,५००/- रुपये
- SC/ ST/ PwED – ५००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी ! ४१६ रिक्त जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.