CBIC Bharti 2024 | केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ येथे ११० जागांसाठी नवीन भरती

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती २०२४ : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत अतिरिक्त सहायक संचालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०6 मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरती २०२४

एकूण पदे : ११०

पदांचे नाव : अतिरिक्त सहायक संचालक

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : ४७,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अतिरिक्त संचालक (सीसीए), डीपीपीएम मुख्यालय, पाचवा मजला, ड्रमच्या आकाराची इमारत, आय.पी.इस्टेट, नवी दिल्ली-११०००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ मे २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे मध्ये १८०० जागांसाठी भरती ! पात्रता १२वी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp