केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२४ : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२४
एकूण पदे : ३४५
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) | ०५ |
२ | स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) | १७६ |
३ | मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) | १६४ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + D.M./M.Ch.+ ०३ वर्षे अनुभव
- पद क्र. २ – MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + १.५ किंवा २.५ वर्षे अनुभव
- पद क्र. ३ – औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता + रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
शारीरिक पात्रता :
उंची/छाती/वजन | पुरुष | महिला |
---|---|---|
उंची | १५७.५ से.मी. | १४२ से.मी. |
छाती | ७७-८२ से.मी. | – |
वजन | उंची आणि वयाच्या प्रमाणात | उंची आणि वयाच्या प्रमाणात |
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | १८ ते ३०/४०/५० वर्षे |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी/EWS | ४००/- रुपये |
SC/ST/महिला/ माझी सैनिक | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑक्टोंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.