केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये २९७ जागांसाठी भरती | CAPE Recruitment 2023

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२३ : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२ २६ मार्च २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२३

एकूण पदे : २९७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर०५
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर१८५
मेडिकल ऑफिसर१०७
एकूण२९७

शैक्षणिक पात्रता :

  • सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, MBBS, D.M./ M.Ch. आणि ०३ वर्षाचा अनुभव
  • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, MBBS आणि १.५ किंवा २.५ वर्षाचा अनुभव
  • मेडिकल ऑफिसर – मान्यताप्राप्त ॲलोपॅथिक वैद्यकीय पात्रता, कोणत्याही CAPE मध्ये नियुक्तीपूर्व अर्जदाराची कोणत्याही MCI/NMC/ राज्य वैद्यकीय परिषदेकडून कायमस्वरूपी नोंदणी असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ३० ते ५० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १६ मार्च २०२३ २६ मार्च २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General/OBC/EWS – ४००/-
  • SC/ST – फी नाही

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

CAPE Recruitment 2023: Central Armed Police Forces (CAPE) is recruiting for various posts. Application are invite for a total of 297 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 16 March 2023 26 March 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

CAPE Recruitment 2023

Total Post : 297

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Super Specialist Medical Officers (Second
in Command)
05
2Specialist Medical Officers (Deputy
Commandant)
185
3Medical Officers (Assistant Commandant)107
Total297

Education Qualification :  

  • Super Specialist Medical Officers – Post Graduate Degree / Diploma in relevant subject, MBBS, D.M. / M.Ch & 03 years experience
  • Specialist Medical Officers – Post Graduate Degree / Diploma in relevant discipline, MBBS & 1.5 or 2.5 years experience
  • Medical Officers – A recognized allopathic medical qualification, applicant must have permanent registration with any MCI/NMC/State Medical Council before appointment to any CAPE.

Age Limit : 30 to 50 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 16 March 2023 26 March 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General/OBC/EWS – 400/-
  • SC/ST – No fee

How to Apply for CAPE Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.