Buldhana Anganwadi Bharti 2023 : १२वी उत्तीर्णांसाठी बुलडाणा येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती

एकात्मिक बालविकास सेवा योजना भरती २०२३ : एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजना भरती २०२३

एकूण पदे : ०८

पदांचे नाव : अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : ५,५००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ (विधवा महिला – 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : गारखेड, मेव्हणाराजा, अंभोरा, पांगरी, गिरोली खुर्द, पिंप्री आंधळे, डिग्रस बु, मंडपगांव – ३१७ (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्याल्य्ल देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३

हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

एकात्मिक बालविकास सेवा योजना भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.