Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये रक्त संक्रमण अधिकारी पदाची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रक्त संक्रमण अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

एकूण पदे : २

पदांचे नाव : रक्त संक्रमण अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

  • मेडिसिनमध्ये मध्ये पदवी (पॅथाॅलॉजी/ ट्रान्सफ्युजन मेडिसिन) MD किंवा पॅथाॅलॉजीमध्ये MBBS डिप्लोमा. किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये डिप्लोमासह मेडिसिनची पदवी (MBBS).
  • रक्तपेढीतील एक वर्षाच्या अनुभवासह औषध शास्त्रातील पदवी (MBBS).

वेतनश्रेणी : ९०,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे) 

अर्ज फी : ७५६/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : लोटिमस रुग्णालय, कॉलेज इमारत, तळमजला, खोली क्र. १५

मुलाखतीचा पत्ता : लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई – ४०००२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० फेब्रुवारी २०२४

हे पण वाचा : साउठ ईस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची १४२५ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp