Bombay High Court Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय मार्फत पर्सनल असिस्टंट पदाची भरती ! पात्रता पदवीधर

मुंबई उच्च न्यायालय पर्सनल असिस्टंट भरती २०२४ : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालय पर्सनल असिस्टंट भरती २०२४

एकूण पदे : १९

पदांचे नाव : पर्सनल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनो इंग्रजी १२० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ५० श.प्र.मि. + MSCIT/ DOEACC

वयाची अट : २१ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : ३००/- रुपये

नोकरी स्थान : औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मार्च २०२४

हे पण वाचा : SRPF सोलापूर गट क्र. १० मध्ये पोलीस शिपाई पदाची भरती ! पात्रता १२ वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालय पर्सनल असिस्टंट भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp