बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : २८
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | भौतिकोपचार तज्ञ | ०८ |
२ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | १० |
३ | औषधनिर्माता | १० |
एकूण | २८ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
---|---|
१ | बी.एस्सी (भौतिकोपचार तज्ञ)/ B.P.Th (बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी) उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतीकोपचार परिषद, मुंबई येथे नोंदणीकृत असावा |
२ | B.Sc + DMLT किंवा BPTM |
३ | राज्य शासनाच्या जनशिक्षण पडताळणी फार्मसीमधील पदविका किंवा फार्मसी पदवी |
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अर्ज फी : ३४४/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : लो. टि. म. स. रुग्णालयाच्या आवक/ जावक विभागात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मे २०२३
बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
BMC MCGM Recruitment 2023 : Brihan Mumbai Mahanagarpalika is recruiting for various posts. Application are invite for a total of 28 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 22 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
BMC MCGM Recruitment 2023
Total Post : 28
Post Name :
Post No. | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Physiotherapist | 08 |
2 | Laboratory Technician | 10 |
3 | Pharmacist | 10 |
Total | 28 |
Education Qualification :
- Post No. 1 – B.Sc (Physiotherapist)/ B.P.Th
- Post No. 2 – B.Sc + DMLT OR BPTM
- Post No. 3 – Pharmacy Degree
Pay Scale : 18,000/- to 25,000/-
Age Limit : 18 to 38 years
Application Fee : 344/-
Job Location : Mumbai
Application Mode : Offline
Address to Send Application : Inward/Outward Division, Lokmanya Tilak Municipal General Hospital & Medical Collage
Selection Process : Interview
Last Date of Application : 22 May 2023
How to Apply for BMC MCGM Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.