बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११७८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२३ ते १६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ भरती २०२३
एकूण पदे : ११७८
पदांचे नाव : कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’)
शैक्षणिक पात्रता :
- १० वी पास
- सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा लॉ पदवीधर
- MSCIT संगणक कोर्स
वेतनश्रेणी : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – १०००/- रुपये
- राखीव प्रवर्ग – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे २०२३ ते १६ जून २०२३
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
BMC MCGM Executive Assistant Recruitment 2023 : Brihan Mumbai Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 1178 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 27 May 2023 to 16 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
BMC MCGM Executive Assistant Recruitment 2023
Total Post : 1178
Post Name : Executive Assistant
Education Qualification :
- 10th Pass
- Science, Commerce, Arts or Low Graduate
- MSCIT Computer Course
Pay Scale : 21,700/- to 69,100/-
Application Fee :
- General – 1000/-
- Researve – 900/-
Job Location : Mumbai
Application Mode : Online
Last Date of Application : 27 May 2023 to 16 June 2023
How to Apply for BMC MCGM Executive Assistant Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.