बृहन्मुंबई महानगपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगपालिका अंतर्गत “सहायक कायदा अधिकारी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगपालिका भरती २०२३
एकूण पदे : ५३
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सहायक कायदा अधिकारी | ३४ |
२ | सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) | १९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (LLB)
- पद क्र. २ – माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (LLB)
वेतनश्रेणी :
- पद क्र. १ – ४७,६००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये
- पद क्र. २ – ३८,६००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
वयाची अट : ३८ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- मागासवर्गीय – ९०० रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदाची १२०७ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बृहन्मुंबई महानगपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.