BMC लोकमान्य टिळक म. स. रुग्णालय भरती २०२३ : BMC लोकमान्य टिळक म. स. रुग्णालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
BMC लोकमान्य टिळक म. स. रुग्णालय भरती २०२३
एकूण पदे : २८
पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD/DNB/MS पदव्युत्तर पदविका
- उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक
वेतनश्रेणी : १,००,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज फी : ५८०/- रुपये + १८% GST
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२३
BMC लोकमान्य टिळक म. स. रुग्णालय भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2023 : BMC Lokmanya Tilak Hospital is recruiting for various posts. Application are invite for a total of 28 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 30 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2023
Total Post : 28
Post Name : Assistant Professor
Education Qualification :
- MD/DNB/MS Post Graduate Degree from a recognized University
- Candidates must be registered with Maharashtra Medical Council
Pay Scale : 1,00,000/-
Age Limit : 18 to 38 years
Application Fee : 580 + 18% GST
Job Location : Mumbai
Application Mode : Offline
Last Date of Application : 30 May 2023
How to Apply for BMC Lokmanya Tilak Hospital Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.