BMC Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध नवीन रिक्त पदाची भरती चालू

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ते २८ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४

एकूण पदे : १०

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
‘क्ष-किरण सहाय्यक०५
नोंदणी सहाय्यक०३
दूरध्वनीचालक०२

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १४,०००/- रुपये ते १६,०००/- रुपये

वयाची अट :

  • पद क्र. १ – ३३ वर्ष
  • पद क्र. २ – १८ ते ३० वर्ष
  • पद क्र. ३ – ३० वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • पद क्र. १ – २८ मार्च २०२४
  • पद क्र. २ व ३ – २५ मार्च २०२४

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जरवाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई – ४०००१५

हे पण वाचा : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मार्फत विविध पदाची भरती

जाहिरात क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात क्र. २येथे क्लिक करा
जाहिरात क्र. ३येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp