BIS Bharti 2024 | भारतीय मानक ब्युरो अंतर्गत सल्लागार पदाचा १०७ जागांसाठी भरती

भारतीय मानक ब्युरो भरती २०२४ : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत सल्लागार-मानकीकरण क्रियाकलाप पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय मानक ब्युरो भरती २०२४

एकूण पदे : १०७

पदांचे नाव : सल्लागार-मानकीकरण क्रियाकलाप

शैक्षणिक पात्रता : १) संबंधित विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी/ BE/ B.Tech/ PG डिप्लोमा/ MBA/ BNYS/ BUMS/ BHMS २) ०५/१० वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ७५,०००/- रुपये

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : दिल्ली NCR

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जानेवारी २०२४

हे पण वाचा : जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी सोलापूर मध्ये विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय मानक ब्युरो भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp