भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२४ : भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२४
एकूण पदे : ५१७
पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता
शैक्षणिक पात्रता : B.E./ B.Tech/ M.E./ M.Tech
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये
वयाची अट : २८ वर्षापर्यंत
अर्ज फी :
- खुला – १५०/- रुपये
- राखीव – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ मार्च २०२४
हे पण वाचा : बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये संसाधन कर्मचारी पदाची ८० जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.