भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४ : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ९० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : ९०
पदांचे नाव : डिप्लोमा प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
वेतनश्रेणी : १२,५००/- रुपये
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | २५ वर्षापर्यंत |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ नोव्हेंबर २०२४
हे पण वाचा : पंजाब अँड सिंध बँक मध्ये शिकाऊ उमेदवार भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.