BAVMC Pune Bharti 2024 | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये नवीन विविध पदांची भरती

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती २०२४ : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख ०७ मार्च ते २६ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती २०२४

एकूण पदे : ६१

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
प्राध्यापक०४
सहयोगी प्राध्यापक११
सहाय्यक प्राध्यापक१२
वरिष्ठ निवासी२०
कनिष्ठ निवासी१४

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MD/ MS/ DNB + ८ वर्ष अनुभव
  • पद क्र. २ – MD/ MS/ DNB + ५ वर्ष अनुभव
  • पद क्र. ३ – MD/ MS/ DNB
  • पद क्र. ४ – DM/ Mch किंवा MD/ MS/ DNB
  • पद क्र. ५ – MBBS

वेतनश्रेणी : ६४,५५१/- रुपये ते १,८५,०००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – ५० वर्षापर्यंत
  • पद क्र. २ – ४५ वर्षापर्यंत
  • पद क्र. ३ – ४० वर्षापर्यंत
  • पद क्र. ४ – ४५ वर्षापर्यंत
  • पद क्र. ५ – ३८ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीची तारीख :

  • पद क्र. १ ते ३ – १२ ते २६ मार्च २०२४
  • पद क्र. ४ ते ६ – ०७ ते २१ मार्च २०२४

मुलाखतीचे ठिकाण : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाची ४१८७ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन मुलाखत पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp