BAVMC Pune Bharti 2024 | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे येथे विविध पदांची भरती

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती २०२४ : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती २०२४

एकूण पदे : ४४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्यावयाची अट
सहायक प्राध्यापक१४४० वर्ष
वरिष्ठ रहिवासी१९४५ वर्ष
कनिष्ठ निवासी११३८ वर्ष

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे सूट) 

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MD/ MS/ DNB
  • पद क्र. २ – DM/ Mch किंवा MD/ MS/ DNB
  • पद क्र. ३ – MBBS

वेतनश्रेणी : ६४,५५१/- रुपये ते १,००,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण व तारीख : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, मंगळवार पेठ, पुणे

  • पद क्र. १ – महिन्याचा दुसरा मंगळवार दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता
  • पद क्र. २ व ३ – महिन्याचा पहिला गुरुवार दिनांक ०४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता

हे पण वाचा : सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मध्ये विविध पदांची १११ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp