भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदांची ४३७४ जागांसाठी मेगा भरती | BARC Recruitment 2023

भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३ : भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४३७४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३

एकूण पदे : ४३७४

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
टेक्निकल ऑफिसर – C१८१
सायंटिफीक असिस्टंट०७
टेक्निशियन२४
स्टायपेंडरी ट्रेनी – I१२१६
स्टायपेंडरी ट्रेनी – II२९४६
एकूण४३७४

शैक्षणिक पात्रता :

  • टेक्निकल ऑफिसर – C – संबंधित विषयात ५५% ते ६०% गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी
  • सायंटिफीक असिस्टंट – फूड टेक्नोलॉजी/ होम सायन्स/ न्यूट्रीशियन विषयात ६०% गुणांसह पदवी
  • टेक्निशियन – १० वी पास आणि द्युतीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • स्टायपेंडरी ट्रेनी – I – संबंधित विषयात ५५% ते ६०% गुणांसह पदवी/ डिप्लोमा
  • स्टायपेंडरी ट्रेनी – II – १० वी ६०% गुणांसह पास आणि संबंधित विषयात ITI/ फिजिक्स/ केमेस्ट्री/ मॅथ्यु विषयासह १२ वी पास/ संबंधित विषयात डिप्लोमा

वेतनश्रेणी : रु. २०,०००/- ते रु. ५६,१००/-

वयाची अट : १८ ते ३५ पदांनुसार (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : एससी/ एसटी/ महिला – फी नाही

  • पद क्र. १ – खुला/ ओबीसी – रु. ५००/-
  • पद क्र. २ – खुला/ ओबीसी – रु. १५०/-
  • पद क्र. ३ – खुला/ ओबीसी – रु. १००/-
  • पद क्र. ४ – खुला/ ओबीसी – रु. १५०/-
  • पद क्र. ५ – खुला/ ओबीसी – रु. १००/-

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ मे २०२३

भाभा अणु संशोधन केंद्र भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

BARC Recruitment 2023 : Government of India, Bhabha Atomic Research Centre (BARC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 4374 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 22 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

BARC Recruitment 2023

Total Post : 4374

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Technical Officer/ C181
2Scientific Assistant/ B07
3Technician/ B24
4Stipendiary Trainee – I1216
5Stipendiary Trainee – II2946
Total4374

Education Qualification :  

  • Technical Officer/ C – Bechelor’s/ Master’s Degree with 55% to 60% marks in relevant subject
  • Scientific Assistant/ B – Degree in Food Technology/ Home Science/ Nutritionist with 60% marks
  • Technician/ B – 10th Pass & Electrical Grade Boiler Attendant Certificate
  • Stipendiary Trainee – I – Degree/ Diploma with 55% to 60% marks in relevant subject
  • Stipendiary Trainee – II – 10th Pass with 60% marks & 12th Pass with ITI/ Physics/ Chemistry/ Mathews in relevant subject/ Diploma in relevant subject

Pay Scale : 20,000/- to 56,100/-

Age Limit : 18 to 35 years as per posts (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee : SC/ ST/ Female – No fee

  • Post No. 1 – General/ OBC – 500/-
  • Post No. 2 – General/ OBC – 150/-
  • Post No. 3 – General/ OBC – 100/-
  • Post No. 4 – General/ OBC – 150/-
  • Post No. 5 – General/ OBC – 500/-

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 22 May 2023

How to Apply for BARC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.