बारामती नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदांची २६ जागांसाठी भरती | Baramati Nagar Parishad Bharti 2023

बारामती नगर परिषद भरती २०२३ : बारामती नगर परिषद अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे. मुलाखतीची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बारामती नगर परिषद भरती २०२३

एकूण पदे : २६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
शिक्षिका१६
दाई०८
कला शिक्षक०१
क्रीडा शिक्षक०१

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – मॉन्टेसरी कोर्स किंवा प्रो. प्रायमरी कोर्स किंवा H.S.C., D.Ed
  • पद क्र. २ – ०७ वी पास
  • पद क्र. ३ – ए.टी.डी
  • पद क्र. ४ – बी.पी.एड.

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : बारामती

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : २० जून २०२३

मुलाखतीचे ठिकाण : शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. ७

हे पण वाचा : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे मध्ये विविध पदांची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बारामती नगर परिषद भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • निवड प्रक्रिया थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Baramati Nagar Parishad Bharti 2023 : Baramati Nagar Parishad is recruiting for various posts. Application are invite for a total of 26 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (interview). Date to interview is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Baramati Nagar Parishad Bharti 2023

Total Post : 26

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1Teacher (Female)16
2Midwife08
3Art Teacher01
4Sport Teacher01

Education Qualification :

  • Post No. 1 – Montessori Course Prof. Primary Course OR H.S.C., D.Ed
  • Post No. 2 – 07th Pass
  • Post No. 3 – A.T.D.
  • Post No. 4 – B.Ped

Application Fee : No fee

Job Location : Baramati (Pune)

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Walk in Interview : Sharada Precinct, Baramati Nagar Parishad School No. 7

Date of Interview : 20 June 2023

NotificationClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for Baramati Nagar Parishad Bharti 2023

  • The application is to be done offline (interview).
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.