बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४१६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३
एकूण पदे : ४१६
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या |
---|---|
अधिकारी (स्केल II) | ३०० |
अधिकारी (स्केल III) | १०० |
एजीएम | ०२ |
मुख्य व्यवस्थापक | ०३ |
अर्थशास्त्रज्ञ | ०२ |
मेल प्रशासक | ०१ |
उत्पादन समर्थक प्रशासक | ०६ |
मुख्य डिजिटल अधिकारी | ०१ |
मुख्य जोखमी अधिकारी | ०१ |
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
अधिकारी (स्केल II) | कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी |
अधिकारी (स्केल III) | कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी |
एजीएम | इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) कडून CS ची व्यावसायिक पात्रता. CA/ CFA/ CMA/ रिक्स मॅनेजमेंट/ फायनान्स यासारख्या अतिरिक्त पात्रतेसाठी विद्यापीठ/ संस्था/ शासनाने मान्यता दिलेल्या मंडळाकडून प्राधान्य दिले जाईल. |
मुख्य व्यवस्थापक | १) सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकूण किमान ५०% सह आयटी/ कॉम्पुटर सायन्समध्ये पदव्युत्तर/ बॅचलर अभियंता पदवी. डेटा सायन्स/ डेटा अॅनालिटिक्स आणि एमबीए/ डिप्लोमा/ प्रमाणपत्रे या क्षेत्रातील प्रस्थापित संस्थांमध्ये अतिरिक्त पात्रता असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. २) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमए अर्थशास्त्र असावा. एम. फिल/ पीएचडी (अर्थशास्त्र) श्रेयस्कर आहे. ज्या उमेदवारांचे लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘पीअर रिव्ह्यू किंवा रेफर’ जर्नल्स/ वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत त्यांना योग्य महत्त्व/ प्राधान्य दिले जाईल. ३) B.Tech/ B.E संगणक विज्ञान/ IT/ MCA/ MCS/ M.Sc मध्ये (इलेक्ट्रोनिक्स/ कॉम्पुटर सायन्स) सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकूण किमान ५५% गुणांसह आणि CISA, CISSP किंवा DISA मधील अनिवार्य प्रमाणपत्र. |
अर्थशास्त्रज्ञ | उमेदवाराने भारत सरकार किंवा तिच्या नियामक संस्थांद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सर्व सेमिस्टर/ वर्षाच्या एकूण किमान ६०% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. |
मेल प्रशासक | B.Tech/ B.E |
उत्पादन समर्थक प्रशासक | B.Tech/ B.E |
मुख्य डिजिटल अधिकारी | संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी/ एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता. |
मुख्य जोखमी अधिकारी | संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी/ एमसीए आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पात्रता. |
वेतनश्रेणी : ४८,१७०/- रुपये ते १,००,३८०/- रुपये
वयाची अट : २५ ते ६० वर्ष (पदांनुसार)
- (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ११८०/- रुपये
- SC/ ST/ PwED – ११८/- रुपये
नोकरी स्थान : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५”.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जुलै २०२३
हे पण वाचा : रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरात क्र. १ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. २ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. ३ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.