Bank of India Bharti 2024 | बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन विविध पदांची १४३ जागांसाठी भरती

बँक ऑफ इंडिया भरती २०२४ : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ इंडिया भरती २०२४

एकूण पदे : १४७

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
क्रेडीट ऑफिसर२५
चीन मॅनेजर०९
लॉ ऑफिसर५६
डाटा सायंटिस्ट०२
ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर०२
डेटा बेस एडमिन०२
डेटा क्वालिटी डेव्हलपर०२
डेटा गव्हर्नन्स एक्स्पर्ट०२
प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्स्पर्ट०२
१०ओरॅकल एक्साडेटा एडमिन०२
११सिनियर मॅनेजर३५
१२इकोनॉमिस्ट०१
१३टेक्निकल एनालिस्ट०१

शैक्षणिक पात्रता : पदवी/ पदव्युत्तर पदवी/ CA/ ICWA/ CS/ LLB/ B.E/ B.Tech/ MCA

वेतनश्रेणी : ४८,१७०/- रुपये ते ६९,८१०/- रुपये

वयाची अट : ३२/३५/३७/४०/४५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ८५०/- रुपये
  • SC/ ST/ PWD – १७५/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० एप्रिल २०२४

हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये एक्झिक्युटिव्ह पदाची भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp