Bank of Baroda Bharti 2023 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत मॅनेजर २५० पदाची जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा भरती २०२३ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत “सिनियर मॅनेजर” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बँक ऑफ बडोदा भरती २०२३

एकूण पदे : २५०

पदांचे नाव : सिनियर मॅनेजर

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + ०८ वर्ष अनुभव किंवा पदव्युत्तर/ मार्केटिंग आणि फायनान्स विषयात MBA + ०६ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : ६३,८४०/- रुपये

वयाची अट : २८ ते ३७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ६००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ PWD – १००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

हे पण वाचा : महाराष्ट्र जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत विविध पदाची ३४७ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp