आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि. सांगली भरती २०२३ : आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि. सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि. सांगली भरती २०२३
पदांचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी व शाखाधिकारी
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी | १) B.Com, M.Com/ कोणत्याही शाखेचा पदवीधर, चार्टर्ड अकौंटंट व कॉस्ट अकौंटंट, CAIIB/ DBF/ MBA FINANCE, ICWA यांना प्राधान्य. २) अनुभव बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचा ०८ वर्षाचा अनुभव असावा. |
शाखाधिकारी | १) B.Com, M.Com/ कोणत्याही शाखेचा पदवीधर, JAIIB, CAIIB, MBA FINANCE, D.B.F. इ. २) अनुभव बँकेच्या अधिकारी/ शाखाधिकारी काम्काजाचातील ०५ वर्षाचा अनुभव असावा |
वयाची अट :
- मुख्य कार्यकारी अधिकारी – ३५ वर्षापर्यंत
- शाखाधिकारी – ३० ते ४५ वर्षापर्यंत
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि., मुख्य कार्यालय, मारुती रोड, कापडपेठ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली – ४१६३०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३
हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
आष्टा पीपल्स को-ऑप बँक लि. सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.