अमरावती महानगरपालिका भरती २०२३ : अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
अमरावती महानगरपालिका भरती २०२३
एकूण पदे : ३६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | ०७ |
२ | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | १३ |
३ | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | ०१ |
४ | एपिडेमियोलॉजिस्ट | ०१ |
५ | स्टाफ नर्स | ०३ |
६ | फार्मासिस्ट | ०९ |
७ | ANM | ०२ |
एकूण | ३६ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – MBBS
- पद क्र. २ – MBBS
- पद क्र. ३ – MD मायक्रोबायोलॉजी
- पद क्र. ४ – कोणताही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यामध्ये MPH/ MHA/ MBA
- पद क्र. ५ – GNM सह MNC मध्ये नोंदणी आवश्यक
- पद क्र. ६ – १२वी उत्तीर्ण + D.Pharm
- पद क्र. ७ – १०वी उत्तीर्ण + ANM कोर्स
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : अमरावती
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती – ४४४६०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जून २०२३
हे पण वाचा : सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर व शिपाई पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अमरावती महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Amravati Mahanagarpalika Bharti 2023 : Amravati Municipal Corporation is recruiting for various posts. Application are invite for a total of 36 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 22 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Amravati Mahanagarpalika Bharti 2023
Total Post : 36
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Full Time Medical Officer | 07 |
2 | Part Time Medical Officer | 13 |
3 | Microbiologist | 01 |
4 | Epidemiologist | 01 |
5 | Staff Nurse | 03 |
6 | Pharmacist | 09 |
7 | ANM | 02 |
Total | 36 |
Education Qualification :
- Post No. 1 – MBBS
- Post No. 2 – MBBS
- Post No. 3 – MD Microbiology
- Post No. 4 – Any Medical Graduate with MPH/ MHA/ MBA in Health
- Post No. 5 – GNM with valid registration of MNC
- Post No. 6 – 12th Pass + D.Pharm
- Post No. 7 – 10th Pass + ANM Course
Pay Scale : 18,000/- to 60,000/-
Application Fee : No fee
Job Location : Amravati
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : Amravati Municipal Corporation, Department of Public Health (Entry-Exit Room), Punjab National Bank Upstairs, Rajkamal Chowk, Amaravati – 444601
Last Date of Application : 22 June 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for Amravati Mahanagarpalika Bharti 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.