एअर इंजिनिअरींग सर्विसेस लि. भरती २०२३ : एअर इंजिनिअरींग सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १४० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
एअर इंजिनिअरींग सर्विसेस लि. भरती २०२३
एकूण पदे : १४०
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | एयरक्राफ्ट टेक्निशियन (A&C) | १०० |
२ | एयरक्राफ्ट टेक्निशियन (एव्हिओनिक्स) | ४० |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह AME (मेकॅनिकल) किंवा मेकॅनिकल/ एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस
- पद क्र. २ – ६०% गुणांसह AME (एव्हिओनिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स/ टेलीकम्युनिकेशn/ रेडिओ/ इन्स्ट्रुमेंटेनेंस इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०१ वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
- मागासवर्गीय/ माझी सैनिक – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२३
एअर इंजिनिअरींग सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
AIESL Aircraft Technician Recruitment 2023 : Air India Engineering Services Limited (AIESL) is recruiting for various posts. Application are invite for a total of 140 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 29 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
AIESL Aircraft Technician Recruitment 2023
Total Post : 140
Post Name :
Post No. | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Aircraft Technician (A&B) | 100 |
2 | Aircraft Technician (Avionics) | 40 |
Education Qualification :
- Post No. 1 – AME (Mechanical) or Diploma in Mechanical/Aeronautical Engineering with 60% marks + 01 year experience or Aircraft
- Post No. 2 – AME (Avionics) with 60% marks or Diploma in Electrical/ Electronics/ Telecommunication/ Radio/ Instrumentation Engineering + 01 year experience or Aircraft Maintenece Apprentice
Age Limit : 18 to 35 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year)
Application Fee :
- General/ OBC – 1000/-
- SC/ ST – 900/-
Job Location : Mumbai
Application Mode : Online
Last Date of Application : 29 May 2023
How to Apply for AIESL Aircraft Technician Recruitment 2023
- The application is to be done online.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Online Form | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.