AIESL Bharti 2024 | एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत २०९ जागांसाठी भरती

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. भरती २०२४ : एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. भरती २०२४

एकूण पदे : २०९

पदांचे नाव : असिस्टंट सूपरवाइजर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी व डेटा एन्ट्री/ कॉम्पुटर मध्ये किमान ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २७,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – ५००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ जानेवारी २०२४

हे पण वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर मध्ये ६८० जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्विसेस लि. भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp